भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत
       १) प्राकृतिक भूगोल
       २) मानवी भूगोल
वर्ग - ११ (कला) मध्ये भूगोल विषयात आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासला, वर्ग -१२ मध्ये मानवी भूगोल अभ्यासायचा आहे.