गृह व्यवस्थापन म्हणजे नियोजन, संघटन, नियंत्रण आणि मूल्यांकन करून कुटुंबाजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या उपयोगाने कुटुंबाची ध्येय साध्य करणे होय.

भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत
       १) प्राकृतिक भूगोल
       २) मानवी भूगोल
वर्ग - ११ (कला) मध्ये भूगोल विषयात प्राकृतिक भूगोल अभ्यासायचा आहे,
तर वर्ग -१२ मध्ये मानवी भूगोल अभ्यासायचा आहे